Devadex

108 Shree Gajanan Maharaj Premium Marathi Posters Pack

gumroad   $5.99   by prathmrishidesign
7d old

गण गण गणात बोते! शेगावचे माऊली श्री गजानन महाराज यांच्या चरणी भक्तीभावाचा नजराणा! 🌸 नम्र भाव आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले हे सुंदर पोस्टर्स तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील.प्रथमऋषी डिझाइन्सतर्फे (Prathmrishi Designs) विशेष सादरीकरण - '१०८ श्री गजानन महाराज प्रीमियम मराठी पोस्टर्स पॅक'. प्रमुख वैशिष्ट्ये:- १०८ अत्यंत उच्च दर्जाचे (High-Resolution) डिझाइन्स.- ९:१६ व्हर्टिकल साईझ - मोबाईल स्क्रीन आणि सोशल मीडियासाठी अगदी योग्य.- कोणतीही वॉटरमार्क किंवा नंबर नसलेले स्वच्छ snapshots.टीप: हे एक डिजिटल प्रॉडक्ट (Digital Download) आहे. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला फाईल डाऊनलोड करण्याची लिंक त्वरित मिळेल.

Get it → prathmrishidesign.gumroad.com

Found on Devadex — the discovery index for independent software the big search engines bury. More from gumroad.

Report this listing